BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Shivam Huzurbazar - ECPv5.1.4//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-WR-CALNAME:Shivam Huzurbazar
X-ORIGINAL-URL:https://shivamhuzurbazar.com
X-WR-CALDESC:Events for Shivam Huzurbazar
BEGIN:VTIMEZONE
TZID:UTC
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0000
TZNAME:UTC
DTSTART:20210101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;VALUE=DATE:20210704
DTEND;VALUE=DATE:20210705
DTSTAMP:20260425T211453
CREATED:20210712T112832Z
LAST-MODIFIED:20210712T120058Z
UID:5690-1625356800-1625443199@shivamhuzurbazar.com
SUMMARY:Visit by Jayant Kulkarni\, director of Avirat Prakashan
DESCRIPTION:		\n			\n				\n							\n						\n				\n				\n			\n					\n				\n				\n					\n			\n			\n				\n			\n			\n				\n			\n			\n				\n			\n			\n				\n			\n			\n				\n			\n			\n				\n			\n			\n				\n			\n			\n				\n			\n		\n		\n				\n				\n				\n				\n					\n			\n		\n				\n				\n				\n				\n					\n							\n					\n												\n															\n								\n													\n												`` मुक्तानंद तू ´´\n					\n					________ संपूर्ण तू … स्वयंपूर्ण तू …सिद्धांताचा गिरीवर … व्यक्त आनंद तूशिवम तू … सत्यम् तू …चित्रातला मौन उद्याचा तपस्वी कलावंत तू सिद्धांताचा गिरीवर … व्यक्त आनंद तू सांगायचे तुला काही .. ते सारेच तू चित्रातून बोलसी अखंड तुझी व्यक्तबिंदूंची परिभाषाशिवम तू सत्यम् तू .. उदंडसंपूर्ण तू … स्वयंपूर्ण तू …सिद्धांताचा गिरीवर … व्यक्त आनंद तू गिरवीसी कायकोण ओळख तुझीकुणा ठाऊक नसे … काही काहीतुझा अभिमान मान झळाळे शाही संपूर्ण तू … स्वयंपूर्ण तू …सिद्धांताचा गिरीवर … व्यक्त आनंद तू गूढ कल्पकता असीमदृढ सातत्य तू निस्सीमसमर्पित तुझा प्रत्येक निमिषकला शैलीदार सिद्ध अप्रतिम संपूर्ण तू … स्वयंपूर्ण तू …सिद्धांताचा गिरीवर … व्यक्त आनंद तू रेखाटले अवघे अंतरंग… तुझे तूबोलक्या जागा सांगतात… दिग्गज तूचितारलेले रंग म्हणती… तूच तू सर्वत्र तूसरस तू .. निर्मळ तू .. प्रगल्भ रंगशूर तूसंपूर्ण तू … स्वयंपूर्ण तू …सिद्धांताचा गिरीवर … व्यक्त आनंद तू किमया तुझी न्यारी करारीआकार घेणार… सत्वरी उमदा भरारीसुखदा तुझा .. कलेचा मुक्तदंग वावरबा ! रे `शिवम´ उत्तुंग कर तुझी तैय्यारीसंपूर्ण तू … स्वयंपूर्ण तू …सिद्धांताचा गिरीवर … व्यक्त आनंद तू अनल्प तुझे व्यासपीठसंकल्प तुझे सिद्धवर्ती थेटनाते तुझे सृष्टिशी अजोडतू जिंकलेला `स्वयं शांतिराजमुकुट´संपूर्ण तू … स्वयंपूर्ण तू …सिद्धांताचा गिरीवर … व्यक्त आनंद तू___________ ©️ जयंत एस कुलकर्णी / द्रष्टा…… (पामराची झरणी)10 जुलै 2021 / सायंकाळी 06:19 गूढ व विविधांगी रंग छटा चित्रबद्ध करणाराउदयान्वित युवा चित्रकारचि. शिवम हुजूरबाजार यांसिअभिनंदनार्थ हे शब्द समर्पित … 🌼शिवम खूप उंच भरारी घे तुला अनेकोत्तम शुभ आशीर्वाद ! \n				\n					\n				\n				\n				\n				\n					\n				\n				\n						\n			\n		\n						\n			\n		\n						\n			\n		\n		
URL:https://shivamhuzurbazar.com/event/visit-by-jayant-kulkarni-director-of-avirat-prakashan/
LOCATION:Jalgaon\, Maharashtra\, 344 Acharya complex\, Jaikisan wadi\, Jalgaon\, Maharashtra\, 425001\, India
CATEGORIES:Gallery
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://shivamhuzurbazar.com/wp-content/uploads/2021/07/7.jpeg
END:VEVENT
END:VCALENDAR